Nieuws
नीट पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. NEET PG परीक्षा दोन शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे. 'माउंट एटना' ज्वालामुखीचा ...
नक्षलवादविरोधी मोहिमेत सरकारला आणखी एक यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी गुरुवारी कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला अटक केली आहे. त्याच्याकडून एके-47 बंदुकांसोबत मोठ्या प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या मुसळधार पावसामुळे गडाच्या पायऱ्यांवरून पाणी धबधब्यासारखे वाहताना दिसत होते. इंडियन प्रीमिय ...
रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ई-केवायसी न केल्यास रेशनकार्डमधून नाव कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकराच लवकर ई-केवायसी करणे गरजेचे आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र ...
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (ABSS) स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया काय आहे अमृत भारत योजना. 22 मे रोजी राजस्थानमधील बिकानेर येथे एका कार्यक्रमात व्हिडिओ ...
निलेश चव्हाण यांच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावेळी निलेशचा भाऊ आणि वडीलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच पुणे पोलिसांकडून चव्हाणचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. Chhagan ...
Sommige resultaten zijn verborgen omdat ze mogelijk niet toegankelijk zijn voor u.
Niet-toegankelijke resultaten weergeven