News

नक्षलवादविरोधी मोहिमेत सरकारला आणखी एक यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी गुरुवारी कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला अटक केली आहे. त्याच्याकडून एके-47 बंदुकांसोबत मोठ्या प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या मुसळधार पावसामुळे गडाच्या पायऱ्यांवरून पाणी धबधब्यासारखे वाहताना दिसत होते. इंडियन प्रीमिय ...
रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ई-केवायसी न केल्यास रेशनकार्डमधून नाव कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकराच लवकर ई-केवायसी करणे गरजेचे आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र ...
निलेश चव्हाण यांच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावेळी निलेशचा भाऊ आणि वडीलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच पुणे पोलिसांकडून चव्हाणचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. Chhagan ...
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (ABSS) स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया काय आहे अमृत भारत योजना. 22 मे रोजी राजस्थानमधील बिकानेर येथे एका कार्यक्रमात व्हिडिओ ...
शुक्रवारी संध्याकाळी परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाला बेदम मारहाण केली. रविवारी, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी पीडित शिवराज दिवटेची भेट घेत त्याच्या प्रकृतीची चौकशी केली.