ニュース
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या पाकिस्तानच्या प्रेमात आहेत. ट्रम्प कुटुंबाची ६० टक्के मालकी असलेल्या वर्ल्ड ...
गेल्या २० वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे १ लाख ...
इराणमध्ये एकाच कुटुंबातील ३ भारतीय सदस्य बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने बुधवारी (२८ मे) ही माहिती दिली. भारतीय दूतावासाने इराणमधील अधिकाऱ्यांना बेपत्ता भारतीय ...
मिठी नदी सफाई आणि नालेसफाईच्या कामात तब्बल ६५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम ...
भारत जगाला प्रतिभा आणि तंत्रज्ञान पुरवतो मात्र याउलट पाकिस्तान जगात दहशतवाद पसरवतो. भारत जगांतर्गत व्यापार मार्ग तयार करतो तर ...
मणिपूरचे भाजप आमदार ठोकचोम राधेश्याम सिंग यांनी बुधवारी (२८) राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर ४४ आमदार नवीन ...
“मला गोळ्या घाला, मला इथेच गणभवनात पुरून टाका”. ५ ऑगस्ट २०२४ ची दुर्दैवी सकाळी, जेव्हा विद्यार्थ्यांच्या हिंसक निदर्शनांमध्ये ...
अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेला भारतीय क्रिकेटसाठी महत्वाचा वळण ...
अंडर-१६ डेविस कपमध्ये भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर एका पाकिस्तानी खेळाडूच्या खेळभावनेविरुद्ध वागणुकीचा एक व्हिडीओ ...
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या ७०व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सवर ६ गडी राखून विजय मिळवला. या ...
आयपीएल २०२५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतने हंगामाच्या अखेरच्या सामन्यात तुफानी शतकी खेळी साकारली. मात्र ...
भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने चार देशांच्या मैत्रीपूर्ण स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात अर्जेंटिनावर शूटआउटमध्ये 2-0 अशी रोमांचक विजय मिळवत आपला विजयी दौरा कायम ठेवला. सामना नियमित वेळेत 1-1 असा बरोबरीत ...
一部の結果でアクセス不可の可能性があるため、非表示になっています。
アクセス不可の結果を表示する