ニュース
जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथील बगलिहार धरणाचे दोन दरवाजे गुरुवारी (८ मे) भारताने उघडले. रामबनमध्ये मुसळधार पावसानंतर ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे. या कारवाईअंतर्गत ...
भारतीय कसोटी संघाचा अनुभवी आणि यशस्वी कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तत्काळ निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे २० ...
भारताच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर, पाकिस्तान जगासमोर नक्कीच विनवणी करत आहे परंतु त्यांचे सैन्य जम्मू आणि ...
तालिबान आणि नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (एनआरएफ) यांनी काल एकमेकांवर हल्ला न करण्याचे मान्य केले. एनआरएफ ही एक लष्करी ग्रुप आहे जी ...
जुलैमध्ये ४४ वर्षांचा होणारा माही… ज्याला क्रिकेटप्रेमी अजूनही ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखतात… त्याने आयपीएल २०२५ त्याचा शेवटचा ...
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी अंमलबजावणीनंतर गुरुवारी सुमारे ४३० नागरी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही देशातील एकूण ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. त्यांनी पाकिस्तानवरील ...
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टी (आप) चे संयोजक अरविंद केजरीवाल व अन्य व्यक्तींविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे ...
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताच्या यशस्वी दहशतवादविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सरकारशी संबंधित अनेक मीडिया ...
नेपाळ दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या शिष्टमंडळाला परत पाठवण्याची मागणी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ...
झारखंडच्या रांची येथे १० मे रोजी नियोजित असलेली पूर्व विभागीय आंतरराज्यीय परिषदेची २७ वी बैठक स्थगित करण्यात आली आहे. ही बैठक ...
一部の結果でアクセス不可の可能性があるため、非表示になっています。
アクセス不可の結果を表示する