ニュース
मुंबई : मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला असताना अखेर बुधवारी पावसानं उसंत घेतली आहे. आज सकाळपासूनचं धो-धो पडणाऱ्या पावसाची संततधार सुरू आह ...
जिल्ह्यातील 41 मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या वाढून 85 वर पोहोचली. जिल्ह्यात सरासरी 65.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
प्रसिद्ध भारतीय स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान यांनी न्यू यॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये पूर्णपणे हिंदीमध्ये सादरीकरण करणारे पहिले भारतीय कॉमेडियन बनून इतिहास रचला.
पंचगंगा नदीचे पाणी 36 फुटांवरून वाहत आहे. जिल्ह्यातील तब्बल 80 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक काहीशी विसकळीत झाली आहे. पर्यायी मार्गांचा वापर केला जात आहे. तर, काही ठिकाणी काही ...
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सिव्हिल लाईन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान हल्ला करण्यात आला.
🗓️ २० ऑगस्ट २०२५ ⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसासह अधूनमधून ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - सकाळी १०.१४ वाजता - ४.०२ मीटर ओहोटी - ...
गुरुपुष्यामृत हा योग कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कामात यश मिळते, अशी लोकांची श्रद्धा आहे.
मुंबई पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये आज, 19 ऑगस्ट 2025 रोजी बंद ठेवण्यात आल्याचे राज्य सरकारनं जाहीर केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य गिल्बर्ट जॉन मेंडोंसा यांचे सोमवार, 18 ऑगस्ट रोजी ठाण्यात अल्पशा आजाराने निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
मराठीसह हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या 91 व्या वर्षी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
कलात्मक छंद जोपासलात तर तुम्हाला मन:शांती आणि आराम मिळेल. आज तुम्हाला जाणवेल की विचार न करता आणि विनाकारण पैसे खर्च केल्याने किती नुकसान होते.
भारताच्या खनिज संपत्तीमध्ये पुन्हा एकदा मोठा शोध लागला आहे. देवगड, सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे आढळले. राज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार.
一部の結果でアクセス不可の可能性があるため、非表示になっています。
アクセス不可の結果を表示する