ニュース
‘डीजीसीए’च्या सूचनेनुसार, नोटोम अर्थात ‘नोटीस टू एअरमन’ यादीतील २२५ अडथळ्यांची शर्यत पार करण्याचे आव्हान सिडको आणि नवी मुंबई ...
-सिद्धार्थ ताराबाई (मुख्य उपसंपादक) दिवशी उधाणलेल्या समुद्रानं प्लास्टिकचा कचरा किनाऱ्यावर साभार आणून मुंबईकरांच्या पदरात ...
सोमवारी(२३ जून) सकाळी फिल्म सिटीमध्ये 'अनुपमा' या हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. या आगीत मालिकेचा सेट संपूर्ण जळून खाक ...
अख्ख्या दुनियेला नाचविणारे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या बरोबर डाव टाकून इराणमधील अयातुल्ला खामेनी यांची ...
Panchayat Season 4 Streaming Time: 'पंचायत ४' वेबसीरिजची रिलीजची वेळ समोर आली आहे. रात्री उशीरा ही सीरिज रिलीज होणार आहे. बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क, माळेगांव: माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज रविवार ( दि.२२) रोजी आज मतदान प्रक्रिया पार पडली.एकूण ...
प्रकाश होळकर यांचा नाशिकजवळ लासलगाव येथील कांदा शेतकरी म्हणून अनुभव फार वेगळा होता. लासलगाव कांदा व्यापाराचे केंद्र म्हणून ...
मेडिकल प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’मध्ये यश मिळणे आवश्यक असते. परंतु, गेल्या वर्षीप्रमाणेच ...
राजकारणाच्या पलीकडे बोलायचे झाले, तर वाचनाची आवड आहे, व्हिडीओ बघताना ज्ञानात भर घालणारेच पाहतो. वेबसिरीज बघणे हा माझा आवडता ...
मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल. उत्तम भोजन व नवीन आभूषणे मिळाल्याने आपण खूप आनंदित व्हाल. व्यापार - भागीदारीत फायदा होईल. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल.
इंग्लंड विरुद्धच्या हेडिंग्लेच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं पहिल्या डावात पाच विकेट्स घेत कपिल पाजींच्या विक्रमाशी बरोबरी केली. परदेशातील मैदानात सर्वाधिक वेळा ५ विकेट्स ...
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस वयाचा अमृतमहोत्सव पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्र ...
一部の結果でアクセス不可の可能性があるため、非表示になっています。
アクセス不可の結果を表示する